सदस्य:फझीबॉट

From translatewiki.net
Revision as of 04:47, 16 August 2013 by V.narsikar (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search

नमस्कार! मी फझीबॉट आहे. मी आपल्या भाषांतरावर उत्पात करीत नाही.दुर्दैवाने,इंग्लिश स्रोत संदेशांत काही बदल झालेले आहेत व मी अश्या भाषांतरावर खूण करीत आहे,त्यामोळी आपणास त्या बदलाची सूचना मिळेल.कृपया,मूळ प्रतीच्या अनुषंगाने, आवश्यक असल्यास ते भाषांतर अद्यतन करा आणि,मजकूरातील !!FUZZY!! भाग काढून टाका, धन्यवाद !