Intuition:X'stools-million/mr
Appearance
अविश्वसनीय. अमर्याद अविश्वसनीय. हा 'संपादन गणक' डिसेंबर २००८ मध्ये तयार करण्यात आला व १.५ वर्षातच त्याला १ लाख हिटस् मिळाल्या.हे थक्क करणारे आहे.मी सर्वांना या साधनासाठी,मागील सर्व वर्षांपासून, त्यांच्या सुरु असलेल्या मदतीबद्दल धन्यवाद देतो. आपल्या सहाय्याशिवाय हे साधन अस्तित्वातच आले नसते.पुढच्या लाखासाठी अपेक्षा करु या!--X! १४ मे २०१०