MediaWiki:Abusefilter-warning/mr

From translatewiki.net
Jump to: navigation, search

सूचना: आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन अभिप्रेत संकेतास अनुसरून नसावी / अयोग्य असावी अथवा साशंकीत म्हणून स्वयमेव संपादन गाळणीकडून नोंदवली जात आहे. आपले संपादन जतन (सेव्ह) करण्यापूर्वी आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन रचनात्मक आहे याची खात्री करून घ्यावी.अरचनात्मक संपादने तात्काळ उलटवली जाण्याची किंवा त्यापेक्षा अधिक प्रतिबंधनांची शक्यता असते. आपणास हे संपादन सुयोग्य असल्याची खात्री असेल तर आपण ते नक्की करण्यासाठी ”पुन्हा सोपवा’ वर टिचकी मारू शकता.आपल्या क्रियेशी संलग्न, या गाळणीस लागू असलेल्या नियमाचे थोडक्यात वर्णन आहे:$1