MediaWiki:Optin-improvements2/mr

From translatewiki.net
Jump to: navigation, search

कोणकोणत्या सुधारणा केल्या आहेत?

संवर्धीत संपादन साधनपट्टीचा देखावा
नवीन मजकुर निर्मिती संवादगवाक्षाचा देखावा
संवर्धीत संपादन साधनपट्टी

संवर्धीत संपादन साधनपट्टी लेखांचे संपादन सोपे बनविते. नवी सुधारीत प्रतीके (आयकॉन्स)प्रत्येक सधनाच्या कार्यांचे अधीक नेमके पणाने निर्देशन करते.rms. वाढवण्याजोग्या विभागांमुळे साधनांची गर्दी टळते आणि तरी सुद्धा अधून मधून लागणारी साधने तुमच्या करिता मात्र एक टिचकीभर दूर आहेत.

संवादगवाक्ष

दुवे देताना, सारणी बनवताना , शोधा आणि बदला साधन वापरण्यासाठी चे साधन-प्रतीकास टिचकवले असता ते एका संवादगवाक्षात (डायलॉग बॉक्स) मध्ये उघडते जे तुम्हाला दुवे अथवा सारणी भरण्याची क्रिया सुलभ आणि सुगम बनवते.

आणिअजून

आम्ही सुधारीत सुचालना सारखी इतरही बर्‍याच सुधारणा केल्या आहेत जसे कि घडीच्या टॅब्स, सुधारीत शोध, आणि अधीक.

कसे सहभागी व्हावे

ऊपयोगसुलभता उपक्रमा बद्दल अधीक माहिती करिता , कृपया homepage ला भेट द्या.