MediaWiki:Anontalkpagetext/mr

From translatewiki.net
Jump to: navigation, search

हे चर्चापान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे, ज्यांनी खाते तयार केलेले नाही किंवा त्याचा वापर करत नाहीत. त्यांच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहोत. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांचा एकच असू शकतो. जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा सनोंद-प्रवेश करा ज्यामुळे, पुढे असे गैरसमज होणार नाहीत.