MediaWiki:Apisandbox-intro/mr

From translatewiki.net
Jump to: navigation, search

मिडियाविकि वेब सर्व्हीस एपीआय वर प्रयोग करण्यासाठी या पानाचा वापर करा. एपीआय वापरण्याच्या अधिक तपशिलासाठी एपीआय दस्ताऐवजीकरण हे पान बघा. उदाहरणार्थ:मुख्य पानाचा आशय मिळवा. अधिक उदाहरणे बघण्यास एखादी क्रिया निवडा.

याची नोंद घ्या कि ही धूळपाटी असली तरी, या पानावर आपण केलेल्या क्रियांद्वारे विकिवर फेरफार होऊ शकतो.