MediaWiki:Mwoauthmanagemygrants-text/mr

From translatewiki.net
Jump to navigation Jump to search

हे पान,आपले खाते वापरु शकत असलेल्या अनुप्रयुक्तिची यादी तयार करते.अश्या कोणत्याही अनुप्रयुक्तिस,त्याच्या पोहोचेस असलेला आवाका हा, जेंव्हा आपण त्याला आपल्या वतीने काम करण्यास अधिकृत करता,या आपण त्यास दिलेल्या परवानगीपर्यंतच मर्यादित असतो.जर आपण वेगळ्या तऱ्हेने एखाद्या अनुप्रयुक्तिस आपल्या वतीने एखाद्या बंधू-प्रकल्पावर काम करण्यास अधिकृत करता,तेंव्हा आपण अश्या सर्व प्रकल्पांची वेगवेगळी रचना खाली बघु शकाल.

जुळलेली अनुप्रयुक्ति ही, ओऑथ(OAuth) हा शिष्टाचार वापरुन,आपल्या खात्यापर्यंच पोहोचु शकते.(जुळलेल्या अनुप्रयुक्तिविषयी अधिक जाणून घ्या)