Jump to content

Portal talk:Mr/LiquidThreads

From translatewiki.net
This page contains archived discussions using the Liquid Threads extension. You can still participate in existing conversations, but you should start new conversations using the new discussion tools on the main talk page.

बेब हा सर्वसाधारण भाषेत प्रचलीत शब्द आहे. शिवाय ह मुळ इंग्रजी शब्द आहे. अश्या शब्दांचे मराठीतील अवजड शब्दांमध्ये भाषांतर उगाच ओढुन ताणुन केल्या सारखे वाटते. भाषांतर सरळ व समजण्यास सोपे असावे असे वाटते.

Prabodh1987 (talk)01:26, 28 October 2013

If this message is relevant for translatewiki.net staff, please translate it into English. If it's relevant for Marathi folk, please let us know, too. We'll move the message to Portal_talk:Mr.

Siebrand20:04, 30 October 2013

This is relevant to mr wiki community. Thanks!

Prabodh1987 (talk)21:03, 30 October 2013
 
 

तपासून सुधारणा करावयाची संपादने

अत्यंत वाईट हलाखिची अवस्था

माहीतगार17:13, 17 May 2013

मराठी विकीस्त्रोत

मराठी विकीस्त्रोत

[edit source]

नमस्कार,

ट्रानस्लेट विकीत आपले स्वागत आहे. आपणास माहीच असेल विकी संमेलन २०११ मधील जाहीरनाम्यात घोषित केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया लवकरच मराठी विकीस्त्रोत हा बंधू प्रकल्प सुरु करीत आहे. त्याकरिता प्राथमिक तयारीस लागावयास हवे. करिता विकीस्त्रोत साठी करावयाच्या भाषांतरासाठी आपण योगदान द्यावे हि विनंती. काही मदत लागल्यास कळवावे.

राहुल देशमुख (talk)07:02, 2 December 2011