मराठी विकीस्त्रोत
Appearance
मराठी विकीस्त्रोत
[edit source]नमस्कार,
ट्रानस्लेट विकीत आपले स्वागत आहे. आपणास माहीच असेल विकी संमेलन २०११ मधील जाहीरनाम्यात घोषित केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया लवकरच मराठी विकीस्त्रोत हा बंधू प्रकल्प सुरु करीत आहे. त्याकरिता प्राथमिक तयारीस लागावयास हवे. करिता विकीस्त्रोत साठी करावयाच्या भाषांतरासाठी आपण योगदान द्यावे हि विनंती. काही मदत लागल्यास कळवावे.
राहुल देशमुख (talk)