Help us/mr

From translatewiki.net
Jump to navigation Jump to search

आम्ही सदैव नविन स्वयंसेवकांच्या शोधात आहोत जे ट्रांस्लेटविकि.नेट चालु ठेवण्यास मदत करतील व पुढे त्याचा विकास करतील.

आम्हास पीएचपी डेव्हलपर्स व या विकिस, त्याचे नियोजन करणाऱ्या व्यक्तिंची विशेषतः कमतरता आहे.परंतु, सोबतच आंतरराष्ट्रीयीकरण व स्थानिकीकरण हे ही बघा.

जर आपणास वाटते कि आपण आम्हाला मदत करू शकता किंवा आपण येथे नमुद केल्यापेक्षा ईतर काही विशेष जाणता, आम्हाला सहाय्य येथे लिहून संपर्क करण्यास कचरु नका.

आम्ही जे संकेत वापरतो ते मिडियाविकि सामयिक भांडार , (तसेच येथेही), विस्तारित विन्यास व वापराचे दस्ताएवज तसेच संकेतांचे दस्तएवज येथे सापडतील.

मुक्त चर्चांच्या विषयासाठी व घटकांच्या विनंतीसाठी,चर्चेचे विषय व घटक हे पृष्ठ बघा. तत्समवेतच,बगझिला.विकिमिडिया.ऑर्ग हे सुद्धा.


हे ही पहा

  • पहिली पायरी आमच्या भाषांतरकारांच्या समुदायात जुळण्यासाठी, जो सर्वांसाठी खुला आहे.
  • सहाय्यीभूत प्रकल्प विशिष्ट प्रकल्पांच्या येथे करण्यात येत असलेल्या भाषांतराबाबत चर्चा व ईतर विषयांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी