Project: सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Jump to navigation
Jump to search
ट्रांसलेटविकि.नेट वैधतेची कोणतीच हमी देत नाही
टांसलेटविकि.नेट वर असणारे भाषांतर हे आपल्या जबाबदारीवर वापरा.ते कामाचे म्हणून उद्देशित आहेत परंतू, टांसलेटविकि.नेट हे, येथे असलेल्या आशयाच्या वैधतेची हमी देत नाही.
ट्रांसलेटविकि.नेट व त्याचे संपादक,त्यावर असलेल्या आशयाच्या वैधतेची कोणतीच हमी देत नाही, प्रगट केलेले,गर्भित अर्थ असलेले किंवा कायदेशीर,यांच्यासह,परंतु, मर्यादेत नसलेली कोणतीही व्यापारीकदृष्ट्या हमी किंवा विशिष्ट उद्देशासाठी उपयूक्त किंवा अशी कोणतीही हमी कि यातील आशय हे बिनचूक असतील.