भाषांतर:सांख्यिकी

From translatewiki.net
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of the page Translating:Statistics and the translation is 94% complete.
Outdated translations are marked like this.

ही यादी ट्रांसलेटविकि.नेट विषयी माहिती व सांख्यिकी पुरविणाऱ्या दुव्यांचे संकलन आहे.

तीन विशेष पानांद्वारे सांख्यिकीचे प्राथमिक स्त्रोत भाषांतर विस्तारकाद्वारे पुरविण्यात आले आहे:

 • Special:TranslationStats संपादने,नविन वा सक्रिय भाषांतरकारांसाठी हा सशक्त आलेख उत्पादक आहे. खाली दिलेल्या अन्य पानांवर त्याचा समावेश केला आहे.

भाषांबाबतची सांख्यिकी

आमच्या दालन पानांवर:

 • भाषांतरकारांची यादी.
 • ती भाषा बोलणाऱ्या भाषांतरकारांचा नकाशा.
 • अलीकडील भाषांतर क्रियांचा आलेख.
 • त्या भाषेतील अलीकडील भाषांतरे पाहण्यासाठी असलेला दुवा.
 • त्या भाषेविषयी अन्य माहिती व भाषांतर स्रोत.

दालन पानांच्या यादीसाठी पहा वर्ग भाषा.

प्रकल्पांबद्दलची सांख्यिकी

प्रकल्पांची अद्यतम भाषांतर सांख्यिकी येथे पहावयास मिळेल.विशेष:संदेशसमूहसांख्यिकी. निवडलेल्या प्रकल्पातील प्रत्येक भाषेतील पूर्ण झालेल्या भाषांतराची टक्केवारी आपण येथे पाहू शकता. प्रत्येक प्रकल्प पानावर आपणास हे सापडेल:

 • त्या प्रकल्पातील अद्यतन भाषांतरे पाहण्यासाठी दुवा
 • पूर्वीच्या उत्पादन विमोचनांची संपूर्ण सांख्यिकी (लागू असल्यास)
 • मागील कोणत्याही दिवसासाठीची पूर्ण टक्केवारी
 • अलीकडील भाषांतर क्रियेचा आलेख
 • त्या प्रकल्पासाठी भाषांतर करणाऱ्या भाषांतरकर्त्यांचा,जर त्यांनी निवासाचे स्थान दिले असल्यास, त्याचा नकाशा.

प्रकल्प पानांच्या यादीसाठी पहा प्रकल्प यादी, अथवा सहाय्यीकृत प्रकल्पांचा वर्ग .

सभासदांबाबतची सांख्यिकी

ट्रान्स्लेटविकी.नेट विषयी सांख्यिकी