Project:माहिती

From translatewiki.net
This page is a translated version of the page Project:About and the translation is 44% complete.
Outdated translations are marked like this.

ट्रांसलेटविकि.नेट हा भाषांतर समुदायासाठी,भाषा समुदायासाठी आणि मुक्त व खुल्या स्रोत प्रकल्पांसाठी स्थानिकिकरणाचा मंच आहे.त्याने मिडियाविकिच्या स्थानिकिकरणापासून सुरुवात केली.नंतर,मिडियाविकि विस्तारके,फ्रिकोल व ईतर मुक्त व खुला स्रोत प्रकल्पांना साहाय्य जोडल्या गेले. कृपया सहाय्यीभूत प्रकल्पांची संपूर्ण यादी हे बघा.

ट्रांसलेटविकि.नेट हे विकिमिडिया फाउंडेशन प्रकल्पांचा तसेच,कोणत्याही फाउंडेशन अथवा खुल्या स्रोत प्रकल्पांचा भाग नाही. नीकसाइब्रांड या सदस्यांतर्फे चालविल्या जातो, जे दोघेही, विकसक असून त्यांना i18n व L10n मध्ये व कर्मचारी सदस्य यामधे बराच अनुभव आहे. भाषांतरप्रक्रिया ही MediaWiki extension Translate याद्वारे उपलब्ध केल्या जाते.या विकिवर सदैव प्रायोगिक संकेत असतात व ते कधीकधी तुटू शकतात.धीर धरा,प्रश्न त्वरीत सोडविल्या जातात.अश्या घटनांची सूचना साहाय्य पानावर दिल्या जाऊ शकते.

ट्रांसलेटविकि.नेट कां वापरावा

  • जालावर ऊपलब्ध असणारे सर्वात उत्तम भाषांतराचे साधन.स्थानिकीकरणाचे अद्यतन हे इंटरफेस या एकाच मंचावर होते व त्यासभोवताल अशी माणसे आहेत जी भाषांतरकारांना मदत करू शकतात.भाषांतर करीत असतांना,त्याचा अर्थ व वापर योग्य प्रकारे समजण्यास,भाषांतर स्मृतीतून व मशिन ट्रांसलेशन सेवेतुन सूचना दिल्या जातात.
  • काही मक्तेदारी नको,कोणीही योगदान करू शकतो. कोणीही, जो एखाद्या भाषेत योगदान करू शकतो,(खाली बघा) त्यास, त्या भाषेच्या स्थानिकिकरणास मदत करण्याची परवानगी असते.
  • बदलांचा मागोवा घेणे सोपी आहे. फक्त अभाषांतरीत संदेशच सोप्या तऱ्हेने सापडत नाहीत तर जेंव्हा स्रोत मजकूर बदलतो,प्रभावित भाषांतरांना, सोप्या रितीने ओळखण्यास,खूणपताका लावण्यात येते. भाषांतरकारांना, काय करायचे ते शोधण्यास,जास्त खोदाखोदीत वेळ घालवावा लागत नाही.

translatewiki.net च्या कार्यशैलीवर एक नजर

  • translatewiki.net वर भाषांतरकार हे उत्पादनासाठी असलेल्या संचेतनाच्या इंटरफेसचे भाषांतर करतात, जेथे इंग्लिश मजकूराचे तंतू(स्ट्रिंग्ज) हे संकेतांपासून वेगळे केले असतात व त्यांचे पृथक "संदेशात" आयोजन केलेले असते.
  • जेंव्हा नविन प्रकल्प जुळतो,इंग्लिश स्रोत संदेशांची आयात करण्यात येते.पुढे,नविन इंग्लिश संदेशांची वेळोवेळी आयात करण्यात येते.
  • /qqq या नावाची उप-पाने संदेशाच्या दस्ताऐवजासाठी वापरली जातात.दस्ताऐवजीकरण हे मानवीकृत असते व जेथे मूळ संचेतन बनविणाऱ्या चमूसोबत चांगली देवाण-घेवाण असते तेथे ते उत्तम असते.जर स्रोत संकेत शेरे हे संचेतन प्रकल्पाचा भाग असतील तर, ते सुद्धा भाषांतर आंतरपृष्ठात दर्शविल्या जातात.
  • मूळ इंग्लिश संदेशास सुधरविण्यास किंवा नीट करण्यास भाषांतरकार हे सूचना देतात, किंवा स्थानिकीकरणास साहाय्य देण्यास त्याला स्वीकारतात.मान्य असल्यास,ते एकतर ट्रांसलेटविकि.नेटच्या सदस्याद्वारे, जे संबंधित प्रकल्पाचे विकसक देखील असतात, त्याची अंमलबजावणी केल्या जाते किंवा मग प्रकल्प विकसकास त्याचा अहवाल दिल्या जातो.
  • प्रत्येक भाषेत झालेल्या भाषांतराचे,ट्रांसलेटविकि.नेटच्या कर्मचाऱ्यांद्वारे,एकुण भाषांतरांची संख्या, त्या प्रकल्पाच्या एका सहन-मर्यादेच्या बाहेर गेल्यास ताबडतोब त्या प्रकल्पात, "committed" केल्या जाते. कमिट करण्याची व सहन-मर्यादांची वारंवारिता प्रकल्प पाने येथे बघा.
  • एखाद्या प्रकल्पात, कमीट केलेल्या भाषांतर संचेतनाचे प्रकाशन हे त्या प्रकल्पाच्या प्रकल्प प्रशासकाद्वारे नियंत्रित व कार्यान्वित केल्या जाते.ते ट्रांसलेटविकिच्या हाताबाहेरचे काम आहे.

प्रताधिकार व उत्तरदायित्व(जबाबदारी)

टांसलेटविकि.नेट त्याच्या वैधतेची कोणतीच हमी देत नाही

ट्रांसलेटविकि.नेट वर असणारे भाषांतर आपल्या जबाबदारीवर वापरा.त्यांचा उद्देश,ते कामाचे म्हणून असतात, पण ट्रांसलेटविकि.नेट त्यावर असलेल्या आशयाबाबत, त्याच्या वैधतेची कोणतीच हमी देत नाही.

ट्रांसलेटविकि.नेट व त्याचे संपादक,त्यावर असलेल्या आशयाच्या वैधतेची कोणतीच हमी देत नाही, प्रगट केलेले,गर्भित अर्थ असलेले किंवा कायदेशीर,यांच्यासह,परंतु, मर्यादेत नसलेली कोणतीही व्यापारीकदृष्ट्या हमी किंवा विशिष्ट उद्देशासाठी उपयूक्त किंवा अशी कोणतीही हमी कि यातील आशय हे बिनचूक असतील.

भाषांतरकारांची भाषांतरे ही, CC BY 3.0 अंतर्गत परवानाप्राप्त असतात, अनुजात कामे हीसुद्धा, त्या त्या, मुक्त व खुल्या स्रोत प्रकल्पांतर्गत असलेली, किंवा ज्यात जोडल्या जातील अश्या, परवानाप्राप्त प्रकल्पांच्या परवान्यांतर्गत असतात.

इतिहास

Nike यांनी 2006 मध्ये Translatewiki.net ची सुरुवात चाचणी पातळीवर केली होती, त्यावेळेला त्यांच्याबरोबर Gangleri हे ही होते, ह्या अवजाराची स्थापनाच मुळात मिडीयाविकीचे आंतरराष्ट्रीयकरण आणि स्थानिकीकरण करण्यासाठी झाली आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचे नाव बिटाविकी होते, 9 नोव्हेंबर 2007 ला बिटाविकीला स्वत:चे डोमेन नाव दिले गेले व ते संकेतस्थळ स्वतंत्र आभासी सर्वरवर नेण्यात आली शिवाय संकतस्थळाचे/प्रकल्पाचे नावही 2009 मध्ये translatewiki.net असे बदलले गेले. 2007 साली जेथे 70 भाषांमध्ये ह्या प्रकल्पाची सुरूवात झाली होती आज 2010 मध्ये त्या ठिकाणी 329 भाषामध्ये भाषांतराचे काम चालते. table of translation milestones मिडीयाविकीच्या भाषांतरांमध्ये कश्याप्रकारे भाषा वाढत गेल्या याची प्रचिती आपल्याला ह्या सारणीमधून येऊ शकते. जानेवारी 2010 मध्ये या सगळ्या भाषांचे काम चालू ठेवण्यासाठी जास्तीच्या क्षमतांचीupgrade गरज भासू लागली. म्हणूनच Netcup यांनी translatewiki.net चा भार 2007 नोव्हेंबर पासून अगदी उदारपणे उचलला आहे.

ऑगस्ट २००७ मध्ये फ्रीकॉल ने सुरुवात करुन,इतर मुक्त स्रोत प्रकल्प हळुहळु translatewiki.netमध्ये जोडल्या गेलेत. जून २०१० पर्यंत,सहाय्यीभूत प्रकल्पांचा आकडा ह १६ पर्यंत वाढला.

translatewiki.netमध्ये योगदान करणारे सर्वच स्वयंसेवक आहेत,फक्त एक कर्मचारी सदस्याशिवाय ज्यास त्याने दिलेल्या वेळेसाठी अर्थसहाय्य मिळते(खाली फंडिंग बघा).मिडियाविकि प्रकल्पातुन सुरुवातीस विकसक,प्रबंधक व भाषांतरकार भरती केल्या जात होते.परंतु, सर्ववेळ अधिक प्रकल्प येण्याने,मिडियाविकि हा सध्या योगदानकर्त्यांचा स्त्रोत नाही. जून २०१०च्या सुमारास, नोंदणीकृत भाषांतरकारांचा आकडा १,८६० होता.

Stichting Open Progress आणि एफ़युडीफ़ोरम यांच्या सहकार्याने, translatewiki.net ने अनेक भाषांतरयाच्या शर्यती आयोजित केल्या आहेत जेणेकरून मिडीयाविकी आणि एफ़युडीफ़ोरम यांचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि स्थानिकीकरण शक्य होईल.

The aims of translatewiki.net are described on the Introduction page. Technological aids to translators are described on the Technology page. These aids are continually being expanded and improved in order to make the translation work as efficient as possible. Current site needs and development are described on Phabricator.

गंगाजळी

  • translatewiki.net is kindly hosted by Netcup – webspace and vServer, at their expense since November 2007, with upgrades in February 2008, January 2010, October 2013, July 2015 and December 2019.
  • Stichting Open Progress and others have from time to time organized funding for translation rallies to improve the localisation of MediaWiki and others, as explained above.
  • In 2012 the Wikimedia Foundation Language team worked on a project called Translation UX in which the translatewiki.net main page and our translation interface were replaced by modern, professionally designed and user tested versions.
  • Niklas Laxström and Siebrand Mazeland are or have been working for the Wikimedia Foundation and have contributed to translatewiki.net during their work time.

ट्रांसलेटविकि.नेटच्या मागे असलेल्या व्यक्ति

केंद्रीय चमू

ट्रांसलेटविकि.नेट चालविण्यास त्याच्या केंद्रीय चमूचे सदस्य जवळपास रोजच गुंतलेले असतात.त्यांची सर्व्हरला पोच असते व ते कमीतकमी अडचणींशिवाय, सर्व गोष्टी सुकरतेने चालाव्या यासाठी जबाबदार असतात.जास्त माहितीसाठी,त्यांचे वैयक्तिक सदस्यपानावर त्यांचेशी सल्लामसलत करा.

We thank the following individuals for their significant contributions:

Niklas Laxström
संस्थापक,अधिकांश विकास कामे
Siebrand Mazeland
समाज व्यवस्थापक, प्रकल्प समन्वयक, विकसक
Raimond Spekking
Translation committer for MediaWiki, developer

आम्ही समाजाच्या ईतर सदस्यांनीसुद्धा केलेल्या कामावर अवलंबुन राहतो:

  • Gangleriपूर्वीचा द्रष्टा, सध्या कार्यरत नाही
  • GerardMराजदूत,थेट संपर्काद्वारे जाहीरात,ब्लॉग्ज,स्टेटसनेट,ट्विटर
  • वेगवेगळ्या प्रकल्पांचे सर्व संपर्क
  • सर्व भाषांतरकार व या प्रकल्पाचे ईतर सदस्य

आमच्याशी संपर्क साधा

You can leave a message on our main discussion page at Support. If you prefer a live discussion, you can join our chat channel either via Telegram or #translatewiki IRC channel on Libera.Chat. Not preferred, but if needed for security or privacy reasons, you can use the email address translatewiki@translatewiki.net.

  • आपण एखाद्या भाषेबद्दलच्या विषयाबाबत, त्याच्या भाषांतरकारांशी त्या दालनाच्या चर्चापानावर चर्चा करू शकता.
  • एखाद्या विशिष्ट प्रकल्पाबाबत असलेल्या बाबींची आपण चर्चा करू शकता व विकसकाशी, प्रकल्पपानाच्या चर्चा पानावर त्याचेशी संपर्क करू शकता.
  • जर आपण विपत्राच्या स्वीकाराची निवड केली असेल तर, आपण वैयक्तिक सदस्यांसमवेत,त्यांच्या चर्चापानावर,किंवा विपत्राद्वारे (सदस्यपानाच्या कडपट्टीवर(साईडबार) असलेल्या विपत्रदुव्यास टिचका)अनेक बाबींवर चर्चा करु शकता.