Translating:How to start/mr

From translatewiki.net
This page is a translated version of the page Translating:How to start and the translation is 27% complete.
Outdated translations are marked like this.
translatewiki.net
परिचय
वापरकर्ता मार्गदर्शक
भाषांतर ट्यूटोरियल
कसे सुरू करावे
हे देखील पहा
स्थानिकीकरण मार्गदर्शक तत्त्वे
ऑफलाइन भाषांतर करत आहे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
आधार

सुरुवात कशी करावी

सुरुवात करण्यासाठी, आपणास हवी असणारी प्रथम गोष्ट म्हणजे translatewiki.net वर खाते तयार करणे. खाते तयार करणे हे काम एक मिनिटापेक्षा कमी अवधीत होते व त्याद्वारे आपण कशावर काम केले त्याचा मागोवा घेउ शकता.

खाते तयार करण्यादरम्यान, हे निश्चित करण्यास कि आपणास त्या भाषेचे किमान ज्ञान आहे किंवा कसे, आपणास काही चाचणी भाषांतरांमार्फत जावे लागते. ही भाषांतरे थेट नसतात व आपणास संकेतस्थळावरील थेट भाषांतरे करण्याचा अधिकार देण्याआधी, ती, विश्वासू सदस्यांनी केलेल्या भाषांतरांशी ताडून बघितल्या जातात.याचा अर्थ असा कि, आपली भाषांतरे ही त्या कार्यक्रमाच्या/संकेतस्थळाच्या पुढील अद्यतनात वापरल्या जातील.

संपर्कात रहा

Support म्हणजे जेथे आपण काही समस्या विचारु शकता किंवा काही प्रस्ताव देऊ शकता.

आपल्या सदस्य आंतरपृष्ठातील दालन, उदारणार्थ portal:fi, ही एक केंद्रीय जागा आहे जेथे आपण काही माहिती व सक्रियता सांख्यिकी बघु शकता. याचेमार्फत आपण त्याच भाषेतील इतर भाषांतरकारांशी संवाद साधू शकता व संज्ञावलीबाबत चर्चा करु शकता.

आपला जाल-न्याहाळक वापरुन,आमच्या आयआरसी चॅनेलसोबत जुळण्यास Special:WebChat हे परवानगी देते.याबाबत अधिक साहाय्य m:IRC येथे आहे.थोडक्यात,आपण विकसकांशी व ट्रांसलेटविकि.नेट च्या कर्मचाऱ्यांशी खऱ्या कालावधीत चर्चा करु शकता, हे कल्पून कि आम्ही त्या वेळी तेथे सक्रिय आहोत.

भाषांतराची सुरुवात करा

आपणांस भाषांतराची परवानगी दिल्यानंतर, आपला प्रवेश बिंदू बहुतेक भाषांतर साधने हा असू शकतो.यात भाषांतरासाठी असलेल्या सर्व गटांचे संदेशांची यादी आहे. बहुतेक भाषांतरे हे साधन वापरुनच होतात,वर्गपाठ हे बघा.

Do also check the project page for the software you are translating, as there might be important instructions and tips there. The project pages are linked in the short summary shown on top of the translation interface.